Kokan Railway Saam Digital
मुंबई/पुणे

Kokan Railway : या गावच्या जत्रेला रेल्वेने सोडल्या स्पेशल ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटनार गाड्या

Kokan Railway : कोकणातील आंगणेवाडी जत्रेकरिता मुंबईतून जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sandeep Gawade

Kokan Railway

कोकणातील आंगणेवाडी जत्रेकरिता मुंबईतून जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंगणेवाडी जत्रेत जाणाऱ्या भाविका मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०४३ एलटीटी-करमाळी स्पेशल ट्रेन शुक्रवार १ मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ट्रेन क्रमांक ०१०४४ करमाळी-एलटीटी स्पेशल ट्रेन रविवार ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी पोहचणार आहे.

याट्रेनलाठाणे,पनवेल,रोहा,माणगाव,वीर,खेड,चिपळूण,सावर्डे,संगमेश्वररोड,रत्नागिरी,अडवली,वलिवडे,रा जापुररोड,वैभववाडीरोड,कणकवली,सिधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबा दिला आहे. २१ डब्यांची एलएलबी कोचची ही स्पेशल ट्रेन धावणार आहे. प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण २६ फेब्रुवारी पासून करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT