kirit somaiya saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: 'मला काेण थांबवतेय पाहू? ठाकरेंची माफिया सेना की पवारांचे राडेबाज गुंड'

भाजप नेते किरीट साेममय्या शनिवारी दापाेली दाै-यावर जाणार आहेत.

जयश्री मोरे

मुंबई : येत्या शनिवारी (ता. २६) भाजप नेते किरीट साेमय्या (kirit somaiya) हे दापाेली (dapoli) दाै-यावर जाणार आहेत. काेकणातील पर्यटनाच्या विकासाआड काेण येत असेल तर त्यांना राेखून धरु असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) आणि शिवसेनेच्या (shivsena) तेथील स्थानिक नेत्यांनी साेमय्यांच्या दाै-याच्या पार्श्वभुमीवर दिला आहे. त्यावर साेमय्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. (kirit somaiya latest marathi news)

साेम्मया म्हणाले यापुर्वी देखील मला कोल्हापूर दौरा, पुण्याचा दौरा करण्यासाठी रोखण्यात आलं होतं. मात्र मी दौरा पूर्ण केला. न्यायालयाने अनिल परब (anil parab) यांचा बेकायदेशिर रिसॉर्ट तोडण्यास परवानगी दिली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिसॉर्ट तोडू देत नाही. त्यामुळे मी दापोलीला जाणार आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेत की शरद पवार यांच्या राडेबाज गुंडांमध्ये मला थांबिण्याची ताकत आहे हे बघू या.

दरम्यान नंदकिशोर चतुर्वेदी फरार असून त्यांना आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी मातोश्रीवर लपवला आहे की रश्मी वहिनी यांनी वर्षा बंगल्यावर लपवले हे सांगावं असेही किरीट सोमय्या यांनी नमूद केले. तसेच चंद्रकांत पटेल याचा ८४ काेटींचा घोटाळा बाहेर आला आहे. पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसे असा सवालही त्यांना उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबिजेसाठी मेहंदी काढताय? 'या' झटपट काढणाऱ्या डिझाईन्स पाहाच

Maharashtra Live News Update : पुण्यातील कोथरूड सुरोत्सव मध्ये "द फोक आख्यान" ची धूम

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

SCROLL FOR NEXT