Kharghar News Saam Tv
मुंबई/पुणे

Kharghar News: कस्टम अधिकाऱ्याच्या घरी CBI ची धाड, चौकशीला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय...

Taloja News: कस्टम अधिकाऱ्याच्या घरी CBI ची धाड, चौकशीला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय...

साम टिव्ही ब्युरो

>> सिद्धेश म्हात्रे

खारघर येथील तळोजा कारागृहाजवळील एका कस्टम अधिकाऱ्याने २५ ऑगस्ट रोजी तलावात उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. तलावाच्या पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मयत कस्टम अधिकाऱ्याचे नाव मयंक सिंग असं आहे.

मयंक यांची सीबीआय मार्फत चौकशी सुरु होती. याच चौकशीला कंटाळून मयंक यांनी आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती व्यक्त करण्यात येतेय.

मयंक सिंग तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटी मधे राहत असून गुरीवारी भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी झाली होती. याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT