Mumbai Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Accident News : बापरे! 21 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली खाली अन्; जोगेश्वरी पश्चिमयेथील धक्कादायक घटना

युनिव्हर्सल क्युबिकल या इमारतीत 21 व्या मजल्यावरून लीफ्ट कोसळण्याची घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai Accident News : मागील पाच महिन्यांच्या कालखंडात मुंबईच्या विविध भागातील इमारतींमधील लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा बळी गेला आहे. अशातच आता मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील 21 मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. (Jogeshwari Accident News)

युनिव्हर्सल क्युबिकल या इमारतीत 21 व्या मजल्यावरून लीफ्ट कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा लिफ्टमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी मात्र टळली आहे. मात्र यानिमित्ताने लिफ्टविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे. तसेच रहिवाशांनी आता लिफ्ट व्यवस्थापन कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

लिफ्ट खाली कोसळली त्यावेळी यामध्ये कोण असते तर मोठा अनर्थ घडला असता. अता ही लिफ्ट नेमकी कशी पडली?, सोसायटीमधीलच कोणी असा अपघात घडवून आणण्यासाठी लिफ्टमध्ये काही बिघाड केला असावा का ? अशा अनेक शंका रहिवाश्यांच्या मनात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT