jawhar police palghar saam tv
मुंबई/पुणे

Palghar Crime News : आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालीन प्रादेशिक अधिकारी, लिपीक यांच्यासह दोन गिरणी मालकांवर गुन्हा दाखल;जाणून घ्या प्रकरण

भात खरेदी घोटाळा प्रकरण ताजा असतानाच आता नव्याने एक प्रकार उघडकीस आला आहे.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Jawhar News :

आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयामार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गिरणी धारकांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुमारे दोन कोटी रुपयांची बनावट बँक हमीपत्र दिल्याप्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रादेशिक अधिकारी लिपीक यांच्यासह दोन गिरणी धारकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

गेल्या अनेक महिन्यांपासून आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक अंतर्गत येणाऱ्या महामंडळाचा भात खरेदी घोटाळा प्रकरण ताजा असतानाच आता नव्याने एक प्रकार उघडकीस आला आहे.

भात भरडाई गिरणी मालकांनी तत्कालीन आदिवासी महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व लिपीक यांच्या सहकार्याने बॅकेचे दोन कोटी रुपयांचे बनावट हमीपत्र दिल्याने आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी जव्हार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा (रजिस्टर 289/23 कलम 420,464,465,471,472,34 प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जव्हार पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT