4th Wave of covid-19: Dr. Ravi Godse on Saam Tv Saam Tv
मुंबई/पुणे

4th Wave of covid-19: "भारतात चौथी लाट येणार नाही; लॉकडाऊन करणारा चीन बावळट" - डॉ. रवी गोडसे (Saam Exclusive)

4th Covid Wave In India: "भारतात चौथी लाट येणार नाही" असं मोठं वक्तव्य केलयं. तसेच "लॉकडाऊन करणारा चीन बावळट आहे" असंही डॉ. गोडसे सामशी बोलताना म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची वर्तवली जातेय. चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'BA.2' हा झपाट्याने पसरत असल्यानं चीनमधल्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आलं आहे. याबाबत प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत (Saam Tv Exclusive Interview) दिली, त्यात त्यांनी "भारतात चौथी लाट येणार नाही" (4th covid wave in india) असं मोठं वक्तव्य केलयं. तसेच "लॉकडाऊन करणारा चीन बावळट आहे" असंही डॉ. गोडसे सामशी बोलताना म्हणाले. (India will not have a fourth wave of corona; claim of Dr. Ravi Godse on Saam Tv)

हे देखील पहा -

याबाबत डॉ. रवी गोडसे पुढे म्हणाले की, 'BA.2' हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचाच भाऊ आहे. ज्यांना ओमिक्रॉन झाला त्यांना 'BA.2' धोकादायक नाही. चीनमध्ये झीरो कोव्हिड पॉलिसीमुळे त्यांच्याकडे नैसर्गिक प्रतिकार शक्ती नाही, त्यामुळे त्यांच्या कोव्हिड केसेस वाढणं साहजिक होत. पण भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास ८० टक्के भारतीयांना डिसेंबर-जानेवारीला ओमिक्रॉन होऊन गेला त्यामुळे आता भारतीयांना नव्या व्हेरिएंटचा धोका नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT