तृतीयपंथीसाठी भारतामधील पहिलं लसीकरण केंद्र... जयश्री मोरे
मुंबई/पुणे

तृतीयपंथीसाठी भारतामधील पहिलं लसीकरण केंद्र...

तृतीयपंथीसाठी भारतामधील पहिलं विशेष लसीकरण केंद्र मुंबईच्या विक्रोळी भागांमध्ये तयार करण्यात आला आहे.

जयश्री मोरे

मुंबई : तृतीयपंथीसाठी भारतामधील पहिलं India विशेष लसीकरण Vaccination केंद्र मुंबईच्या Mumbai विक्रोळी भागांमध्ये तयार करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री Health Minister राजेश टोपे Rajesh Tope यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील सहा महिने या केंद्रावर फक्त तृतीयपंथीसाठी लस दिली जाणार आहे. दिवसाला १०० जणांना या लसीकरणाचा लाभ घेऊ शकणार आहेत.

हे देखील पहा-

समाजाच्या सर्व थरांपर्यंत ही लसीकरण मोहीम पोहोचविणे हा या मागचा उद्देश असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. विक्रोळीच्या Vikroli सेंट जोसेफ हायस्कूल Joseph High School मध्ये हे लसीकरण केंद्र उभारण्यात आला आहे. या सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तृतीयपंथीना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी यापुढे विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT