Mumbai Covid Updates सुमित सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Covid Updates: मुंबईत गेल्या २ दिवसात कोरोना रुग्णसंख्येत १० टक्क्यांनी घट

Mumbai Covid Updates: गेल्या ४ दिवसांत दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णसंख्या २०७०० वरून ११६४७ पर्यंत खाली आली आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २ दिवसात मुंबईचा कोरोना बधितांचा आकडा ३०% वरून २०% पर्यंत खाली आला आहे. गेल्या ४ दिवसांत दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णसंख्या २०७०० वरून ११६४७ पर्यंत खाली आली आहे तर रुग्णालयातील ८०% खाटा रिक्त आहेत. (Mumbai Covid Latest Updates)

हे देखील पहा -

काल १ दिवसात ८५१ इतक्या रूग्णालयांमध्ये असलेले बेड्स भरले गेले, मात्र त्याचवेळी काल ९६६ बेड्स रिकामे झालेत. २१ डिसेंबर २०२१ रोजी तिसरी लाट सुरू झाल्यापासून या तिसऱ्या कोविड लाटेमुळे २२ दिवसांत ४६ मृत्यू झालेत, यात दररोज सरासरी २ मृत्यू होतायत. घाबरू नका पण अत्यंत सावधगिरी बाळगा असं आवाहन पालिका (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे. तसेच मुखपट्टीचा वापर करा आणि कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT