विधीमंडळात आज ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’ लघुपट Saam Tv
मुंबई/पुणे

विधीमंडळात आज ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’ लघुपट

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शांतता मराठीचे (Marathi) कोर्ट चालू आहे. हा लघुपट (Short film) आज लोकप्रतिनिधींना (People representative) दाखविण्यात येणार आहे.

मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. नाशिक (Nashik) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सलग ३ दिवस हा लघुपट दाखविण्याचा आला. याचवेळी पत्र मोहीम राबविण्यात आली आहे. साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना (President) पाठविण्यात आली होती.

आपली मराठी अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. विधीमंडळातील (Legislature) सर्व मुख्यमंत्री (CM) , उपमुख्यमंत्री, आमदार (MLA) यांना हा लघुपट दाखविण्याचा येणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा लघुपट तयार करण्यात आला.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT