स्थायी समितीवरील सर्व सदस्यांना तात्काळ निलंबित करा- शिवसेनेची मागणी गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

स्थायी समितीवरील सर्व सदस्यांना तात्काळ निलंबित करा- शिवसेनेची मागणी

पिंपरी - चिंचवड महापालिकेतील लाचखोरी प्रकरणा विरोधात आज शिवसेनेने महापालिकेच्या दारात बसुन ठिय्या आंदोलन केल आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करन शिवसेनेन ठिय्या आंदोलन केलं आहे दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत अचानक धाड टाकत अटक केली होती.Immediately suspend all members of the Standing Committee

हे देखील पहा

6 लाख रुपयाच्या लाचखोरीBribery प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेNitin Landage यांनी एकट्यासाठी ती लाच घेतली नसून स्थायी समितीच्या इतर 16 सदस्यांन साठी देखील लांडगे यांनी लाच स्विकारली असल्याने, पिंपरी -चिंचवड महापालिकेतPCMC Corporation स्थायी समितीवरील सर्व 16 सदस्य यांना तात्काळ निलंबित करून, स्थायी समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनेShivsena केली आहे.

दरम्यान स्थायी सद्यस्यांवरती केलेली कारवाई ही राजकीय सुडबुध्दीने केलेली असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि असल्यास दोषींवरती कडक कारवाई केली जाईल शिवाय या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी स्थायी समिती करण्यासाठी भाजपकडून आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलChandrkant Patil यांनी काल केली होती.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

SCROLL FOR NEXT