"शरद पवारांच्या नंतर शेतकऱ्यांना कोणी समजत असेल तर ते उद्धव ठाकरेच" SaamTV
मुंबई/पुणे

"शरद पवारांच्या नंतर शेतकऱ्यांना कोणी समजत असेल तर ते उद्धव ठाकरेच"

मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचा या भ्रष्टाचारात हिस्सा आहे का? ते पण आम्हाला सांगाव.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान Farmers Loss झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई मिळत नाहीच मात्र या पीक विमा Crop insurance कंपन्यांना हाताला धरुन काही प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचार Corruption करत असल्याचे समोर आलं आहे. मात्र सरकारच्या मदती शिवाय भ्रष्टाचार होत नसल्याचं वक्तव्यं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी Raju Shetty यांनी केलं आहे. सरकार आणि कृषी मंत्र्यांचा या भ्रष्टाचारात हिस्सा आहे का ते पण आम्हाला सांगाव अशी परखट टीका त्यांनी केली होती.(If anyone understands farmers after Sharad Pawar, it is Uddhav Thackeray)

हे देखील पहा -

शेट्टींच्या याच वक्तव्यावरती प्रतिक्रीया देताना हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं वक्तव्यं शिवसेना आमदार मनीषा कायंदे ShivSena MLA Manisha Kayande यांनी केलं आहे. तसेच 'शरद पवारांच्या Sharad Pawar नंतर शेतकऱ्यांना कोणी समजत असेल तर ते उद्धव ठाकरेच' असं ही त्या म्हणाल्या.

तसेच उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray शेतकऱ्यांना मदत दिली आहे. मात्र काही पीकविमा कंपन्यांच्या आठमुठेपणामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय त्या कंपन्यांना शेतकऱ्यांकडून पैसा उकळायचा आहे असही त्या म्हणाल्या. शेट्टी कोणत्या तरी वैफल्यातून बोलत असतीलते ते अन्यायकारक असल्याचही त्या म्हणाल्या मात्र मुख्यमंत्र्याना राजू शेट्टी यांनी भेटावं असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. ED, इन्कम टॅक्स धाड टाकतात मग पीकविमा कंपन्यांना पण फैलावर घ्या असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT