Holding hands and doing obscene gossip while doing good morning; Crime filed against Deputy Registrar ...
Holding hands and doing obscene gossip while doing good morning; Crime filed against Deputy Registrar ... Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: गुड मॉर्निंग करत हातात हात घेऊन अश्लील शेरेबाजी; उप-कुलसचिवांविरोधात गुन्हा दाखल...

सुरज सावंत

मुंबई: दक्षिण मुंबईतल्या एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या (SNDT Women's University) उप कुलसचिवांच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीधर गजबे (वय ५५ वर्षे) असे या उप कुलसचिवाचे नाव आहे, तर पीडित महिला ही विद्यापीठात गार्डन सुपरवायझर विभागात कामाला आहे. (Holding hands and doing obscene gossip while doing good morning; Crime filed against Deputy Registrar ...)

हे देखील पहा -

या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गजबे (Giridhar Gajbe) यांनी विद्यापीठाच्या मेन गेट सिक्यूरिटी कॅबिनजवळ त्या उभ्या असताना Good morning करत हस्तांदोलन करण्यासाठी हात हातात घेऊन अश्लील शेरेबाजी केली असा आरोप संबंधीत महिलेने केला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. गजबे यांच्यावर यापूर्वी ही एक गुन्हा आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : Raigad Voting : धाटाव येथे मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड; ४५ मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू

Baramati Lok Sabha: मतदानादरम्यान सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, कुटुंबीयांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या?

Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

Air Cooler Precautions : कुलर वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा तुमच्यावरही ओढावू शकतं संकट

Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT