मुबंई : न्यायालयात अवमान याचिक दाखल केल्यानंतर बाहेर कर्मचाऱ्यांना (ST Employees) अश्रू अनावर झाले. यावेळी रडत असलेल्या एक कर्मचार्याला गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarten) जवळ घेऊन त्याचे सात्वन केले मात्र सदावर्तेंनाही अश्रू रोखता आले नाही. त्यानंतर सदावर्तेंनी सरकारला अनुसरून भाष्य केले. तसेच येथून पुढील ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) जबाबदार असतील असही ते म्हणाले. (Gunaratna Sadavarten attacks the government on the issue of ST workers)
हे देखील पहा -
रडणाऱ्या तरुणाला समजावताना अँड. गुणरत्न सदावर्तें म्हणाले 'न्यायालयाने पोलिस कारवाई नाकारलेले आहे. स्पष्ट सांगितले आहे पोलीस कारवाई नाही सांगितल तसेच अवमान याचिकेवरती देखील कारवाई नाही म्हणालं आहे कोर्ट याच्यापेक्षा मोठी जित काय आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये आलेले अश्रु देखील यावेळी पुसले.
तसेच या तरुणाचे अश्रू दिसत नसेल का अनिल परबांना (Anil Parab), या 92 हजार गरिबांना न्याय दिला तर दवाखाने लागणार नाहीत. 'हे अश्रू दिसत नाहीत का उद्धव ठाकरेंना..? वाळवंटात आलेली बहीण आणि त्यांची मुलं रडत आहेत ते यांना दिसत नाहीका? असा संतप्त सवाल करत यानंतरच्या आत्महत्येला उद्धव ठाकरे जबाबदार असतील आदित्य ठाकरे जबाबदार असतील हा युवक ढसाढसा मुंबई विद्यापीठासमोर रडतोय याच्यापेक्षा तुमची नालायकी काय असू शकत नाही असही ते यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.