Gautami Patil Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil News: गौतमी पाटीलचा मुद्दा अधिवेशनातही गाजला; नेमकं काय झालं?

भाजप आमदार उमा खापरे यांनी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेत नाव न घेता उपस्थित केला.

सूरज सावंत

Vidhan Parishad: गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणचं झालं आहे. गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात मोठी गर्दी उसळते. मात्र गौतमीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सतत चर्चेत असणारी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला आहे.

भाजप आमदार उमा खापरे यांनी गौतमी पाटीलचा मुद्दा विधानपरिषदेत नाव न घेता उपस्थित केला. राज्यात लावणीच्या नावाखाली अश्लील प्रकार सूरू आहेत. असे प्रकार बंद व्हावेत यासाठी तात्काळ राज्यात लावण्यांच्या कार्यक्रमावर सेन्सॉर लावण्याची गरज आहे, अशी मागणी उमा खापरे यांनी केली. (Latest News)

उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, राज्यांत आ अशी समिती आधीपासून उपलब्ध आहे. मात्र या समितीकडे समितीकडे या विषयावर काही अर्ज येत नाहीत.

लावणी डान्सर गौतमी पाटील यांच्या शो आणि घेतलल्या आक्षेपावर बोलण्याची माझी इच्छा आहे. मला यावर बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली. मात्र गौतमी पाटील हा विषय सर्वांनाच माहित आहे असं म्हणत विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांनी कायंदे यांना बोलण्यासाठी नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

पुण्यात 2000 झाडांची कत्तल होणार? 'ग्रीन कव्हर' धोक्यात, पुणेकरांचा संताप

SCROLL FOR NEXT