Gautami Patil life Story Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil Exclusive: लहानपणापासून स्ट्रगलच सुरुये, वडिलांची साथ असती तर इथे नसते; गौतमी या क्षेत्रात कशी आली?

आईचा अपघात झाल्यानं घराची संपूर्ण जबाबदारी अचानक तिच्यावर आली होती. वडील सोबत नसल्याने तिच्यावर लहान वयातच मोठी जबाबदारी आली.

Prachee kulkarni

Gautami Patil Exclusive Interview: गौतमी पाटीलची लोकप्रियतेचा अंदाज तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवरुन येतो. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसंना देखील पाचारण करावं लागतं. अनेक गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडण्यासाठी पोलीस व्हॅनची मदत घ्यावी लागते. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली गौतमी ठरवून नाही तर अपघातने या क्षेत्र आली आहे. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत तिने ही माहिती दिली.

गौतमीला लहानपणापासून डान्सची आवड होती. त्यासाठी तिने डान्स क्लासही लावला होता. अनेकदा ती शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र प्रोफेशन डान्स करण्याचं तिने असं काही ठरवलं नव्हतं. मात्र आईचा अपघात झाल्यानं घराची संपूर्ण जबाबदारी अचानक तिच्यावर आली होती. वडील सोबत नसल्याने तिच्यावर लहान वयातच मोठी जबाबदारी आली. (Latest Marathi News)

डान्स क्लासच्या माध्यमातून तिचे काही कॉन्टॅक्ट्स होते. तिथून तिने काही कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्याचा विचार कधीही नव्हता. पण परिस्थितीमुळे यावं लागलं. आयुष्यात स्ट्रगल खूप केला आहे. लहाणपणापासून स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगलच सुरु आहे. (Lavani Dance)

वडिलांचा साथ नव्हती म्हणून मला हे करावं लागत आहे. वडील नीट असते तर मी इथे नसते. वडिलांची साथ असती परिस्थिती वेगळी असती, असं गौतमीने सांगितलं. आई सुरुवातील घाबरली होती, पण आता खुश आहे, असंही गौतमीने सांगितलं.

गौतमी खूप श्रीमंत झाली आहे. याबाबत बोलताना गौतमीने म्हटलं की, लोक सोशल मीडियावर माझा बंगला दाखवत आहे, कुणी लग्न झाल्याचं सांगत आहे. पण माझं मला माहिती माझी काय परिस्थिती आहे. कुणाकुणाला काय सांगायंचं माझी परिस्थिती मलाच माहित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT