नवी मुबईत उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व वृक्षारोपण विकास मिरगणे
मुंबई/पुणे

नवी मुबईत उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व वृक्षारोपण

नवी मुबईत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव रामा भगत यांच्यातर्फे नेरुळ येथे दीड हजार नागरिकांना मोफत जेवणाचे किट वाटप करण्यात आले.

विकास मिरगणे

नवी मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव रामा भगत यांच्यातर्फे नेरुळ येथे दीड हजार नागरिकांना मोफत जेवणाचे किट वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. घरकाम करणाऱ्या 850 महिला कामगारांना साखर वाटप करण्यात आली. (Food donation and tree planting in Navi Mumbai on ajit pawar's birthday)

हे देखील पहा -

नामदेव भगत यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यानंतर जोरदारपणे पक्ष बांधणी करताना दिसून येत आहे. विविध उपक्रम पक्षामार्फत राबवत आहेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व नसताना नामदेव भगत आल्याने पक्षाची मोर्चाबांधणी होत आहे. भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कबर कसली आहे. समाजसेवक संजय ठाकूर, किशोर पाटील, दिलीप घरत तसेच संजय ठाकूर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी सदर उपक्रमास मदत केली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नामदेव भगत यांनी आभार मानले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT