Raigad News, Filmy Style Chori, Mangoan Mhasla Road saam tv
मुंबई/पुणे

Raigad Crime News : माणगाव म्हसळा रस्त्यावर फिल्मी स्टाइल चाेरी; 5 लाख 57 हजारांची लूट

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील माणगाव म्हसळा रस्त्यावर शुक्रवारी दुचाकी स्वारास कार आडवी मारुन फिल्मी स्टाईलने जबरी चोरी (filmy style chori) करण्यात आली. या घटनेत संशयितांनी तब्बल 5 लाख 57 हजार रुपयांची रोकड लुटून नेली आहे. माणगाव पाेलिस (mangaon police) घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

प्रथम पारावे (राहणार गारेगाव) यांनी घटनेबाबत पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत मी माझ्या दुचाकीवरुन माणगावकडे येत असताना मौजे मोर्बा गाव हद्दीत पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेटची कार माझ्या दुचाकीला आडवी मारली.

या कारमध्ये तिघेजण हाेते. या तिघांनी माझ्याकडील बॅगची मागणी केली. मी नकार देताच त्यांनी बॅग हिसकावुन पोबारा केला. या बॅगमध्ये सुमारे 5 लाख 57 हजार रुपये हाेते. माणगाव पोलिसांनी पारावे यांच्या तक्रारीनूसार तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. माणगाव पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी खासदाराच्या मुलाची केली पक्षातून हाकालपट्टी, राऊतांच्या पोस्टने राजकारणात खळबळ

शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Maharashtra News Live Update : सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल

SCROLL FOR NEXT