accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Alefata: पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

रोहिदास गाडगे

आळेफाटा : पुणे नाशिक महामार्गावरील (pune nashik highway) आळेफाटा (alefata) येथे तीन वाहनांचा (vehicle) विचित्र अपघात (accident) झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. (alefata accident marathi news)

प्राथमिक माहितीनूसार दोन चार चाकी वाहनांची समोरा समोर जोरदार धडक झाली. त्यानंतर तिसरी चार चाकी पाठीमागून येऊन दाेन्ही वाहनांना जोरदार आदळली. सुदैवाने वाहनातील एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली.

या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Shot Dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरासमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT