Paud Police Station (पौड पोलिस ठाणे)  Saam Tv
मुंबई/पुणे

Mulshi Crime News: आंबवणे येथील आशाघरातून पाच मुले गायब; अपहरणाचा गुन्हा दाखल

Mulshi Crime News: याबाबत पौड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: मुळशी (Mulshi) तालुक्यातील आंबवणे  येथील संपर्क संस्थेच्या बाल आशाघरातून पाच मुले 25 जानेवारी रोजी संध्याकाळ पासून गायब आहेत. मुलांना फुस लावून पळवून नेल्याचा (Kidnapped) आरोप करण्यात आला असून त्यात दोन अनाथ मुलांचाही समावेश आहे. याबाबत पौड पोलिस ठाण्यात (Paud Police Station) अपहरणाचा गुन्हा नोंद (Crime) करण्यात आला आहे. (Five children go missing from Ambagwane in Mulshi taluka; Filed a kidnapping case)

हे देखील पहा -

बेपत्ता मुलांचे फोटोज्

बेपत्ता झालेल्या मुलांची नावे:

1)श्रीपती लहु मोरे (वय 11, रा जवळगांव ता मुळशी)

2) गणपत भुरीया उघडे (वय 11, रा खंडाळा ता माव)

3) आलु उर्फ सागर सुदाम वाघमारे (वय 12, रा साठेसाई ता मुळशी)

4) अभिषेक म्हसु गायकवाड (वय 17)

5) नवनाथ प्रल्हाद पाटोळे (वय 16)

यापैकी अभिषेक म्हसु गायकवाड (वय 17) आणि नवनाथ प्रल्हाद पाटोळे (वय 16) ही दोन्ही मुले अनाथ आहेत. पौड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

SCROLL FOR NEXT