Nashik Onion Issue saam tv
मुंबई/पुणे

Onion Farmers News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित होणार

Farmer News : शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यावर 350 रुपये समुग्रह अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता.

सूरज सावंत

Mumbai News :

अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आज गुड न्यूज मिळू शकते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळणार मिळू शकतो. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत बटन दाबून वितरित केला जाणार आहे.

शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यावर 350 रुपये समुग्रह अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहेत. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. . (Tajya Batmya)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीला आला त्यावेळी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात कांद्याचे दर खूपच कमी झाले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. त्यावेळ शिंदे-फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. (Latest Marathi News)

नाशिक, धाराशिव, पुणे, सोलापर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, बीड व कोल्हापूर या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान मिळणार आहे. उर्वरित 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रक्कम कमी असल्याने त्यांना एकाच टप्प्यात अनुदान मिळेल, असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT