पुण्यातील गॅरेजला आग ;दोन जण जखमी (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील गॅरेजला आग; दोन जण जखमी (पहा व्हिडिओ)

जखमीना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे - उत्तम नगर येथील कोपरेगाव या ठिकाणी एका गॅरेजला Garage भीषण आग Fire लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत दोन बस जळून खाक झाल्या आहेत. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना ससून रुग्णालयात Sasoon Hospital उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. काल रात्री म्हणजेच ७ ऑगस्ट २०२१ रोजी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीमुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच पुणे Pune आणि पीएमआरडीएच्या PMRD अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेडला आज सकाळच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीत २ खासगी बस जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे नाही.या आगीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited BY - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, संजय राऊतांनी तारीख अन् वेळ सांगितली

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

Navi Mumbai : रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला, वाशी रेल्वे स्थानकात तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

Orange Peel Homemade Serum : थांबा! संत्र्याची साल फेकू नका, 'असे' तयार करा त्वचा चमकवणारे सीरम

Bathroom Mirror Ideas : बाथरुममध्ये लावा या नवीन स्टाईलचे मिरर, बाथरुम अधिक सुंदर दिसेल

SCROLL FOR NEXT