pune fire saam tv
मुंबई/पुणे

Pune Breaking : पुण्यात अग्नितांडव; धायरीत मेणबत्ती कारखाना पेटला

पुण्यातील धायरी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Crime news : पुण्यातील धायरीतून आगीचं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील धायरी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग लागली आहे. धायरीतील मेणबत्ती कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत मेणबत्ती कारखान्यातील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचले आहेत. मेणबत्ती कारखान्याला नेमकी आग कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

SCROLL FOR NEXT