Fire at KDMC's Barave waste project; Dry waste sorting machine also caught fire प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan: केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्रकल्पाला आग; सुका कचरा वर्गीकरण मशीनीलाही आगीची झळ

Barave Dumping Ground Fire News: सुका कचरा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं त्यामुळे या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण करणाऱ्या मशीनीलाही आगीची झळ बसली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (kalyan dombivali municipal corporation) अंतर्गत असलेले कल्याण पश्चिमेतील बारावी येथे सुका कचरा वर्गीकरण करण्याचा प्रकल्प आहे. आज पहाटेच्या सुमारास या प्रकल्पात जमा केलेल्या कचऱ्याला अचानक आग (Fire) लागली. सुका कचरा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं त्यामुळे या प्रकल्पातील कचरा वर्गीकरण करणाऱ्या मशीनीलाही आगीची झळ बसली आहे. (Fire at KDMC's Barave waste project; Dry waste sorting machine also caught fire)

हे देखील पहा -

या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. अग्निशमन दलाने (Fire Brigade) घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आग लागली होती, त्या पाठोपाठ आता बारावे येथील प्रकल्पातील कचऱ्याला आग लागल्याने केडीएमसीची (KDMC) डोकेदुखी वाढली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

Shocking News: कारमध्ये आढळले १ महिला अन् २ पुरूषांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? दिल्लीत खळबळ

Maharashtra Live News Update: उद्योग मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Paneer Ghotala Recipe : सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी बनवा पनीर घोटाळा, पोषण मिळेल अन् वेळही वाचेल

SCROLL FOR NEXT