शिवसेनेवर आरोप करणाऱ्या सर्वाना उद्या उत्तरं मिळतील- संजय राऊत  Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेवर आरोप करणाऱ्या सर्वाना उद्या उत्तरं मिळतील- संजय राऊत

उद्या किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रतिउत्तर देणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आम्ही खूप सहन केले आहे. तर आता आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेले आहे? आता बघाच, अशा खोचक शब्दात शिवसेना (Shiv Sena) खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) टोला दिला आहे. (Everyone who accuses Shiv Sena will get answers tomorrow Sanjay Raut)

हे देखील पहा-

उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. त्याठिकाणी संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार (MLA) , खासदार उपस्थित असणार आहेत. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरे आपल्याला मिळणार आहेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हटले आहे.

राऊतांनी सांगितले आहे की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) (Anil Deshmukh) कोठडीत असणार आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील सरकार आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातले सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचे ते करा आता मी घाबरणार नाही, असे राऊतांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT