जनसेवा विकास समितीच्या मदतीने दिव्यांग नागरिकांना रखडलेले वेतन मिळाले  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

जनसेवा विकास समितीच्या मदतीने दिव्यांग नागरिकांना रखडलेले वेतन मिळाले

तळेगाव दाभाडे नगरपालिकेने मागील तीन महिन्यापासून दिव्यांगांचे अनुदान थांबवल्यामुळे या नागरिकांवरती उपासमारीची वेळ आली होती.

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : मावळ मधील तळेगाव दाभाडे(Talegaon Dabhade) नगरपालिकेने मागील तीन महिन्यापासून दिव्यांगांचे अनुदान(Disability Grants) थांबवल्यामुळे या नागरिकांवरती उपासमारीची वेळ आली होती अनेक हेलपाटे शासकीय कार्यालयात मारूनही सरकारी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे या दिव्यांग नागरिकांनी तळेगाव नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केले. (Disability grants received)

हे देखील पहा-

कोरोनाकाळात(Corona Period) आम्ही जगायचं कसं हा प्रश्न दिव्यांगा पुढे आ वासून उभा असतानाच कोरोना काळात काहींचे रोजगारही गेले होते स्वयंरोजगारासाठी वाव नाही या तीन महिन्यांमध्ये अपंग व्यक्तींची कुचंबणा झाली. छोटे-मोठे व्यवसाय होते तेही बंद झाले यामुळेच या नागरिकांनी आंदोलन केले होते.

दरम्यान जनविकास सेवा समिती दिव्यागांच्या मदतीला धावून आली आहे. जनविकास सेवा समितीने पुढाकार घेऊन आम्हाला दोन महिन्याची अनुदान मिळवून दिल्याबद्दल समितीचे आभारही दिव्यांग व्यक्तींनी मानले आहेत. दरम्यान जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी यापुढे अनुदान थांबणार नाहीअशी ग्वाही या दिव्यांगाना दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विरारच्या द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शंकराचार्य राहणार उपस्थित

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

SCROLL FOR NEXT