पोलीस निरीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून पैशाची मागणी मंगेश कचरे
मुंबई/पुणे

पोलीस निरीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून पैशाची मागणी

पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स्वतः सोशल मिडियावरुन मित्र परिवार व नागरिकांना याची माहिती दिली आहे.

मंगेश कचरे

पुणे जिल्ह्यातील (Pune District) इंदापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स्वतः सोशल मिडियावरुन मित्र परिवार व नागरिकांना याची माहिती दिली आहे.

त्यांनी सर्व मित्र परिवाराला आवाहन केले आहे की, फेसबुक वर माझे बनावट खाते तयार करून माझी प्रकृती बरी नाही, त्यासाठी मला पैशाची गरज आहे असे भासवून पैशाची मागणी केली जात आहे.

मात्र ही बाब चुकीची आहे माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला कोणत्याही कारणासाठी पैशाची गरज नाही, तरी त्या बनावट फेसबुक खात्यावरुन कोणी पैशाची मागणी केल्यास कोणीही पैसे पाठवू नयेत. त्या बनावट खात्यावरुन आलेली फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका व त्याला फेक अकाउंट असल्याचा रिप्लाय द्या. असे आवाहन त्यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT