tablets saam tv
मुंबई/पुणे

Nuclear War: आयोडीनच्या गोळ्यांसाठी भारतीयांनी धावाधाव करु नये : डॉ. अविनाश भोंडवे

युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विश्वभूषण लिमये

पुणे : रशियानं (russia) यूक्रेनवर (ukraine) सातत्याने हल्ला सुरू ठेवला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियाच्या आण्विक प्रतिबंधक तुकड्या अलर्ट मोडवर आहेत. मागील काही दशकांपासून असं कधी घडलं नाही. ज्यात एका देशाने उघडपणे आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. परंतु यूक्रेनवर हल्ल्या केल्यानंतर पुतिन यांनी हे बोलून दाखवलं आहे. रशिया-यूक्रेन युद्धाचं अणुयुद्धात रुपांतर होऊ शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. त्यामुळे यूरोपात दहशत पसरल्याचं बोललं जात आहे. (demand for iodine tablets and syrups has increased in european countries)

न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या प्रमाणे पुतिन यांच्या धमकीनंतर विशेषत: मध्य युरोपात (europe) चिंतेची लाट आहे. त्याच वेळी पोलँडपासून (poland) बेलारूस (belarus) आणि पूर्व सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत या लढाईची भीती आहे.

अणुहल्ल्याच्या (nuclear attack) भीतीने लोकं आयोडीनच्या गोळ्या (iodine tablets) विकत घेण्यासाठी धावत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की जर अणुहल्ला झाला तर हे आयोडीन त्यांना किरणोत्सर्गापासून वाचवेल. त्यामुळेच आयोडीनच्या गोळ्या ते सिरपची मागणी एवढी वाढली आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान भारतात जर भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांनी धावाधाव करू नये असा सल्ला डॉ. अविनाश भोंडवे (dr avinash bhondve) यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT