नवाब मलिकांवरती 1000 कोटींचा दावा; 6 आठवड्यात बाजू मांडण्याची मुदत SaamTV
मुंबई/पुणे

नवाब मलिकांवरती 1000 कोटींचा दावा; 6 आठवड्यात बाजू मांडण्याची मुदत

'ST कर्मचाऱ्यांवरती दडपशाही न करता चर्चेतून प्रश्न सोडवायला हवेत.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी आज पत्रकारांशी बोलताना ST कर्मचाऱ्यांवरती दडपशाही न करता चर्चेतून प्रश्न सोडवायला हवे असा सरकारला सल्ला दिला. तसेच जर पडळकर आणि खोत पळून जात आहेत असे जर वाटत असेल तर आम्ही पुन्हा बसु का आंदोलनात? आम्ही परत आंदोलनाला बसलो तर तुम्हाला कळेल गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Gopichand Padalkar and Sadabhau Khot) पळून गेले की काय? चर्चतून हा प्रश्न सुटेल उगाच हिंसक वळण लावू देऊ नका असा इशारा त्यांनी यावेळी राज्यसरकारला दिला.

हे देखील पहा -

मलिकांवरती 1 हजार कोटींचा दावा -

दरम्यान अल्पसंख्यांकमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी आपल्यावरती मुंबै बँक प्रकरणी जे आरोप केले होते त्याप्रकरणी त्यांच्यावरती आपण 1 हजार कोटींचा दावा ठोकला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. याबाबतची प्रोसेस कोर्टात सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी नवाब मलिक यांना 6 आठवड्यात आपली बाजू मांडायची आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

8th Pay Commission : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार? NC-JCM ने सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT