MLA Laxman jagtap  SaamTv
मुंबई/पुणे

Laxman Jagtap : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप रुग्णालयात दाखल

प्रकृती स्थिर असल्याची भाजप नेते आमदार महेश लांडगे यांची माहिती

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या प्रकृतीबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रथमच जगताप यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी जाहीर माहिती दिलेली आहे. लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती महेश लांडगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT