Mumbai High Court Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: ...तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी

Mumbai News: या सुनावणीदरम्यान औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव हे अंतिम सुनावणीपर्यंत वापरणार नसल्याची राज्य सरकारने यावेळी दिली.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai News: औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव हे अंतिम सुनावणीपर्यंत वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने यावेळी दिली. मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीत औरंगाबाद नामांतरावर नमती भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रकरणाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. यावेळी महाअधिव्यक्तांनी बदलेली नावे न वापरण्याचं स्पष्ट केलं असलं, तरी कर्मचारी बदलेली नावे वापरत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आणून कोर्टाच्या निदर्शनास दिले.

महाअधिवक्ता यांनी याआधी भाष्य करून देखील असं होत असेल, तर ती प्रशासनावरची कमजोरी असून त्यांच्यावर अवमानाची कारवाई करावी, अशी याचिकाकर्त्यांच्या वकिलांची मागणी आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी बुधवारी होणार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

SCROLL FOR NEXT