BJP Maharashtra Latest News Saam TV
मुंबई/पुणे

BJP Maharashtra: भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई शहराध्यक्षपद आशिष शेलारांकडे

आज दिल्लीतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई शहराध्यक्ष पदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण आज दिल्लीतून भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई शहराध्यक्ष पदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना देण्यात आलं आहे तर मुंबई भाजपचे अध्यक्षपद हे आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे असणार आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यभरातील आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी अत्यंत महत्वाच्या असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मागिल अनेक दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

Heart-Mobile : शर्टच्या खिशात फोन ठेवताय? सावधान! हृदयाचा धोका वेळीच ओळखा, नाहीतर...

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

CJP Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही, सीजेपीकडून मोठी घोषणा; आज पुन्हा जंतर-मंतरकडे कूच करणार

SCROLL FOR NEXT