drown saam tv
मुंबई/पुणे

Haveli Breaking News: सोरतापवाडीत कालव्यात पडून बहिण भावाचा मृत्यू

या घटनेमुळे साेरतपावाडीत शाेककळा पसरली आहे.

मंगेश कचरे

बारामती : पुणे (pune) जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील (haveli) सोरतापवाडी येथे जुना बेबी कालव्याजवळ सायकल (bicycle) खेळताना कॅनलमध्ये पडून दोन सख्या बहिण-भावाचा मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (haveli latest marathi news)

जागृती दत्ता ढवळे आणि शिवराज दत्ता ढवळे असे मृत पावलेल्या बहिण भावाचे नाव आहे. या घटनेमुळे साेरतपावाडीत शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

Genelia Deshmukh: एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं, पाहा जेनिलियाचे खास फोटो

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

Weather Update: राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पावसाची शक्यता

पुण्यात आठवड्यात २ हत्या; एकीकडे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, दुसरीकडे पुतण्याने काकाला संपवलं

SCROLL FOR NEXT