Mumbai Breaking: भेसळयुक्त दूधाची विक्री करणारे गजाआड  
मुंबई/पुणे

Mumbai Breaking: भेसळयुक्त दूधाची विक्री करणारे गजाआड

पोलिसांनी कारवाई दरम्यान ६१९ लिटर दुधच्या १६५५ पिशव्या जप्त केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत (Mumbai) भेसळयुक्त दुधाची (Milk) तस्करी करणाऱ्याचा भांडाफोड गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी केला आहे. नामकिंत कंपनीच्या दुधाच्या पिशव्यांमधील दूध काढून त्यात भेसळयुक्त दुध भरत होते. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

पोलिसांनी कारवाई दरम्यान ६१९ लिटर दुधच्या १६५५ पिशव्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी घाटकोपर पंतनगर परिसरात ही घटना घडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT