BMC Election 2025  Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ११४ वॉर्ड आरक्षित, कोणता वॉर्ड कुणासाठी? वाचा संपूर्ण यादी

BMC Women Reservation: मुंबई महानगर पालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. २२७ वॉर्डपैकी ११४ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित ठेवला आहे हे सविस्तर वाचा....

Priya More

Summary -

  • मुंबई महानगर पालिकेसाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२७ वॉर्डची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली

  • या वॉर्डपैकी ११४ वॉर्ड महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले

  • अनुसूचित जाती महिला- ८ वॉर्ड, अनुसूचित जमाती महिला - १ वॉर्ड, ओबीसी महिला - ३१ वॉर्ड, सर्वसाधारण महिला - ७४ वॉर्ड राखीव आहेत

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीकडे फक्त सर्वच राजकीय पक्ष आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांचे नाही तर सामान्य नागरिकांचे देखील लक्ष लागले होते.

मुंबई महानगर पालिकेसाठी २२७ वार्डसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या २२७ वॉर्डपैकी ११५ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जातीच्या महिलांसाठी ८ वॉर्ड आरक्षित असणार आहेत. अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी एक वॉर्ड आरक्षित असणार आहे.

ओबीसी महिला उमेदवारांसाठी ३१ वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी ७४ वॉर्ड आरक्षित असणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आरक्षण सोडतीसंदर्भातील यासंदर्भातील सर्व माहिती दिली.

मुंबईतील कोणते वॉर्ड महिलांसाठी आरक्षित?

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - १३३

वॉर्ड क्रमांक - १८३

वॉर्ड क्रमांक - १४७

वॉर्ड क्रमांक - १८६

वॉर्ड क्रमांक - १५५

वॉर्ड क्रमांक - ११८

वॉर्ड क्रमांक - १५१

वॉर्ड क्रमांक - १८९

अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - १२१

ओबीसी महिला राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - ५२

वॉर्ड क्रमांक - ४६

वॉर्ड क्रमांक - १५८

वॉर्ड क्रमांक - १५०

वॉर्ड क्रमांक - ३३

वॉर्ड क्रमांक - ६

वॉर्ड क्रमांक - १२

वॉर्ड क्रमांक - १६७

वॉर्ड क्रमांक - ११७

वॉर्ड क्रमांक - १०८

वॉर्ड क्रमांक - १२८

वॉर्ड क्रमांक - ८०

वॉर्ड क्रमांक - १००

वॉर्ड क्रमांक - १९

वॉर्ड क्रमांक - ८२

वॉर्ड क्रमांक - ४९

वॉर्ड क्रमांक - ११

वॉर्ड क्रमांक - १७६

वॉर्ड क्रमांक - २१६

वॉर्ड क्रमांक - १९१

वॉर्ड क्रमांक - १७०

वॉर्ड क्रमांक - १३

वॉर्ड क्रमांक - १०५

वॉर्ड क्रमांक - १९८

वॉर्ड क्रमांक - ७२

वॉर्ड क्रमांक - १५३

वॉर्ड क्रमांक - १२९

वॉर्ड क्रमांक - १८

वॉर्ड क्रमांक - १

वॉर्ड क्रमांक - ३२

वॉर्ड क्रमांक - २७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT