Bhubaneswar Pune Special Train Will Terminate At Solapur Railway Station Says Officials Saam Digital
मुंबई/पुणे

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Bhubaneswar To Pune Train News: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार साेमवारी, ता. 20 मे या दिवशी भुवनेश्वर येथून पहाटे साडेचार वाजता 01452 भुवनेश्वर-पुणे सुपर फास्ट रेल्वे सुटेल.

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

रेल्वे मार्गावरील काही तांत्रिक कामामुळे भुवनेश्वर येथून पुण्याला येणारी भुवनेश्वर-पुणे सुपर फास्ट रेल्वे ही गाडा सोलापूरपर्यंतच येईल. ही गाडी पुण्याला येणार नाही. प्रवाशांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार साेमवारी, ता. 20 मे या दिवशी भुवनेश्वर येथून पहाटे साडेचार वाजता 01452 भुवनेश्वर-पुणे सुपर फास्ट रेल्वे सुटेल. ही रेल्वे पुणे ऐवजी सोलापूर येथेच थांबेल. ही रेल्वे पुण्याला येणार नाही.

या गाडीला खुर्दा रोड, ब्रह्मपूर, विजयनगरम जंक्शन, दुवाडा, विजयवाडा, गुंटूर जंक्शन, नलगोंडा, सिकंदराबाद, वाडी आणि कलबुर्गी असे थांबे आहेत. सोलापूर येथून प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने प्रवास करून पुणे येथे यावे लागणार आहे. प्रवाशांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulkand Coconut Modak recipe : बाप्पाचा नैवेद्य १० मिनिटांत तयार, झटपट बनवा गुलकंद-खोबऱ्याचे मोदक

Prasad Oak: रील्स म्हणजे अभिनय नाही...; प्रसाद ओकच्या वक्तव्याने रंगली चर्चा, सोशल मीडियावर नवा वाद पेटणार

Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्रजींच्या आईबद्दल अपशब्द काढले तर..वळवळणारी जीभ काढून; नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा|VIDEO

Ashish Shelar: निवडणूक तोंडावर तरीही का बदलला मुंबई भाजप अध्यक्ष? आशिष शेलार यांनी सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT