शिवसेना खासदार भावना गवळींनी ED समोर हजर व्हायला मागितला वेळ Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना खासदार भावना गवळींनी ED समोर हजर व्हायला मागितला वेळ

ईडी अधिकाऱ्यांकडे भावना गवळी यांनी तशी मागणी केली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ईडीने ED आज शिवसेनेच्या Shivsena यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी Bhavana Gawali यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, गवळी आज ईडी कार्यालयात यांनी अनुपस्थिती लावली होती. दरम्यान, आज संध्याकाळच्या सुमारास गवळी यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती समोर आली आहे. ईडी अधिकाऱ्यांकडे भावना गवळी यांनी तशी मागणी केली आहे.

हे देखील पहा -

चौकशीला हजर राहण्यासाठी गवळी यांनी 15 दिवसांचा अवधी मागितला आहे. ईडी अधिकाऱ्यांकडे गवळी यांनी अशी मागणी केली आहे. वेळेवर समन्स न मिळाल्याचे कारण सांगत त्यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. गवळी यांनी 15 दिवसांनी चौकशीला हजर राहण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT