Gunaratna Sadavarte latest Marathi news saam tv
मुंबई/पुणे

Gunaratna Sadavarte: मराठा समाजाचा अवमान; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : मराठा समाजाचा (maratha community) अवमान केल्याप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्यावर 2020 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharathi vidyapeeth police station) गुन्हा नाेंदविण्यात आला होता. (Gunaratna Sadavarte latest Marathi news)

सदावर्ते यांनी एका वृत्त वाहिनीवर मुलाखत दिली हाेती. त्यावेळी सदावर्तेंनी मराठा समाजाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता.

काही दिवसांपुर्वी मराठा समाजातील नेत्यांनी सदावर्तेंच्या तक्रारीबाबत न्यायालयात अर्ज केला हाेता. न्यायालयाने (court) सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्याने भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याबाबत कार्यवाही केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT