बदलापूरमधील बारवी धरण 92 टक्के फुल्ल अजय दुधाणे
मुंबई/पुणे

बदलापूरमधील बारवी धरण 92 टक्के फुल्ल

मागील वर्षी आजच्या दिवशी धरण झाल होत ओव्हर फ्लो

अजय दुधाणे

बदलापूर - गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर ठाणे thane जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात काल पासून पावसाला Rain सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात बारवी धरणात 28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण 100 टक्के भरून धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने बारवी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र कालपासून बारवी धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिला तर लवकरच बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरण क्षेत्रात सरासरी 1900 मिलिमीटर पावसाची नोंद झाली झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

SCROLL FOR NEXT