Palghar, Auto Rickshaw Strike saam tv
मुंबई/पुणे

Auto Rickshaw Strike In Palghar : पालघर, बोईसरातील रिक्षा संपामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल

यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले.

रुपेश पाटील

Palghar News : परिवहन विभागाने इलेक्ट्रिक मीटरच्या री कॅलिब्रेशन संदर्भात घेतलेल्या निर्णयाला मुदतवाढ मिळावी म्हणून आज पालघर जिल्ह्यात रिक्षा चालक-मालक संघटनांकडून एक दिवसीय संप (auto rickshaw strike in palghar) पुकारण्यात आला आहे. या संपला पालघर (palhgar) बोईसर शहरांत मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

परिवहन विभाग री कॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड ठोठावणार आहे. यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करत रिक्षा व्यावसायिकांनी, चालक - मालक संघटनांनी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील 36 हजार रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा दावा रिक्षा चालक-मालक संघटनांनी केला हाेता. (Maharashtra News)

या संपाला शहरी (city) भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागात मात्र रिक्षा सुरळीत सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत. पालघर, बोईसर शहरांमध्ये या संपला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे (students) मात्र हाल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला याच जिल्ह्यातील ग्रामीण भागात या संपचा काहीही परिणाम जाणवत नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT