बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! कृत्य ऐकून बसेल धक्का  Saam Tv
मुंबई/पुणे

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! कृत्य ऐकून बसेल धक्का

एका 45 वर्षाच्या नराधम बापाने स्वतःच्याच अकरा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले

गोपाळ मोटघरे

पुणे : एका 45 वर्षाच्या नराधम बापाने स्वतःच्याच अकरा वर्षाच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. आई घरात नसताना नराधम बापाने पीडित मुलीला तू वयात आलीस का? हे पाहण्यासाठी तिचे अंतरवस्त्र काढून तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केले आहेत. त्यानंतर नराधम बापाने पीडित मुलीच्या छातीला आणि गुप्तांगाना वारंवार स्पर्श करून पीडितेच शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

मागील ६ महिने नराधम बाप आपल्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. लैगिंक अत्याचार केल्यानंतर नराधम बापाने पीडित मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तू जर माझ्या कृत्याबद्दल कुणाला काही सांगशील, तर मी तुला ठार करेन... अशी धमकी देखील दिली आहे.

हा प्रकार पीडितेच्या आईला कळताच नराधम बापाने पीडित मुलीला आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली आहे. मात्र, पीडितेच्या आईने लगेच वाकड पोलिसांकडे धाव घेतल्याने वाकड पोलिसांनी लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला तातडीने अटक करून, आरोपी नराधम बापाविरोधात बलात्कार आणि बाल लैगिंक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej 2025 : या वेळेत भाऊबीज करणं टाळा, वाचा राहुकाळा मुहूर्त आणि ओवाळणीच्या टिप्स

Nightmares Research: दररोज पडणारे भयानक स्वप्न असू शकतं जीवघेणं? संशोधनात उघड झाला धक्कादायक निष्कर्ष

Leopard Attack : आई जिंकली, बिबट्या हरला...! बिबट्याची शेपूट ओढत आईने केली लेकराची सुटका

Maharashtra Live News Update: भायखळ्यात घर कोसळलं; सात जण जखमी, बचाव कार्य सुरू

Kidney: तुमच्या सकाळच्या 'या' सवयीमुळे किडनी होईल खराब, आजच टाळा

SCROLL FOR NEXT