crime news saam tv
मुंबई/पुणे

Crime News: शेतकऱ्यास मारहाण; राजसंह रिसॉर्टच्या मालकावर गुन्हा दाखल

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चेतन इंगळे

वसई : वसईच्या (vasai) वटार गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात राजसंह रिसॉर्टच्या चालकाने मुजोरी करत शेतकऱ्याला (farmer) माहरण केल्याची घटना घडली. राकेश यज्ञेश्वर नाईक असे जखमी झालेल्या शेतक-याचे नाव असून त्यांचा वटार रानपट्टी परिसरात फुल उत्पादनाचा व्यवसाय आहे. (vasai latest marathi news)

राकेशे हे नेहमीप्रणाणे त्यांच्या शेतातून घरी परतत असताना त्यांना रिसॉर्ट मधील काही मंडळी भर रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा करीत असल्याचे दिसले. राकेश यांनी सुरु असलेल्या प्रकारचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करायला सुरवात केली. हा प्रकार रिसॉर्टच्या एका कर्मचाऱ्याने रिसॉर्ट मालकाला सांगितला.

यावेळी रिसॉर्टचे दयानंद मेहेर व साहिल मेहेर यांच्या सोबत १० ते १२ जण तेथे गेले. यावेळी साहिल मेहेर याने राकेश यांना मारहाण करून जखमी केले आहे. या मारहाणीत राकेश यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अर्नाळा (arnala) सागरी पोलीस ठाण्यात या मारहाणीबाबत तक्रार केल्यानंतर रिसॉर्ट चालक साहिल मेहेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT