दरोडा  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

डाॅक्टर खंडेलवाल यांच्या घरांवर सशस्त्र दरोडा

लोणावळ्यातील प्रधानपार्क येथील डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मावळ : लोणावळ्यातील Lonavla प्रधानपार्क येथील डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये ५० लाख रुपये रोख व १६ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने असा एकूण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे. Armed robbery on Dr Khandelwals house

हे देखील पहा

पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून ६ जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले होते. अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने, दरोडेखोर थेट घरात घुसले.

त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी Wife यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय बांधले, आणि घरातील सर्व रोख रक्कम व सोने Gold असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला आहे. साधारण, अर्धा तासाहून hour अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून बेदासित बांधत ते खाली उतरले व लंपास झाले आहे. घटनेची माहिती कळताच पुणे ग्रामीणचे पोलीस दाखल झाले, असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT