१७ हजारांसाठी मैत्रीत शत्रुता, डोक्यात वार करत मित्राला संपवले Saam Tv
मुंबई/पुणे

१७ हजारांसाठी मैत्रीत शत्रुता, डोक्यात वार करत मित्राला संपवले

कोपरी गावकडे जाणाऱ्या नाल्यातील एका निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत एका व्यक्तीच्या मृतदेह परिसरात सापडला

विकास मिरगणे

नवी मुंबई : तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या एपीएमसी कॅम्पसमधील माथाडी चौकानजीक कोपरी गावकडे जाणाऱ्या नाल्यातील एका निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत एका व्यक्तीच्या मृतदेह परिसरात सापडला होता. हातावर रवींद्र नावाचा टॅटू लावताच, पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत.

हे देखील पहा-

पोलिसांनी आरोपी सुमित कुमार चौहान घणसोली संकुलातून २ दिवसात ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपी सुमित कुमार चौहान याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने मृताचे डोके आणि धड दुसऱ्या ठिकाणी फेकले होते.

जेणेकरून पोलिस मृताची ओळख पटवू शकणार नाही.१७ हजार रुपयेसाठी भांडणं झाले आहे. आर्थिक देवाण- घेवाण आणि जुन्या भांडणामधून आरोपीने मित्राला दारू पाजून, खून केल्याचे निष्प्रभ झाले आहे. खून केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने मयताच्या शरीराचे तुकडे करून वेगळ्या ठिकाणी टाकले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT