Ambernath Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath Fire News : मोठी दुर्घटना!अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; घटनेत लाखोंचे नुकसान

Fire News : बुवापाडा भंगार गल्लीतील कंपनीला ही लागली आग आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ambernath News : अंबरनाथमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुवापाडा भंगार गल्लीतील कंपनीला ही लागली आग आहे. आग इतकी भीषण आहे की धूराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील सर्व वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत.

शहरात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. काल गोरेगाव फिल्मसीटीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर ही आग लागल्याची माहिती आहे. गोरेगाव पुर्वेकडील एकूण चार स्टुडिओ आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते. संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT