1 Dozen Mango Price in APMC Market Vashi Navi Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mango Price in Navi Mumbai: वाशी एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक, जाणून घ्या डझनाचा दर

Mango Price in APMC Market Vashi Navi Mumbai: गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी सण असल्याने आंब्यासह फळांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

One Dozen Mango Price in APMC Market:

गुढीपाडवा (gudi padwa) निमित्त एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) फळ बाजारात आंब्याची (mango) मोठी आवक झाली आहे. गतवर्षी 25 हजार आंब्याच्या पेट्या गुढीपाडव्याला दाखल झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी आंब्याची आवक दुप्पट झाली आहे अशी माहिती व्यापा-यांसह संजय पानसरे (संचालक, एपीएमसी फळ बाजार) यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. (Maharashtra News)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. यंदा 50 हजार आंब्याच्या पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्या आहेत.

यासोबतच आंब्याचे दरही 300 ते 800 रुपये डझन असून सणासुदीला आंबे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे असेही संजय पानसरे यांनी नमूद केले. यंदा गुढीपाडव्याला आंबा खरेदीसह नागरिक अन्य फळांची देखील विचारपूस करीत आहेत. यामध्ये विदेशी फळांना देखील काही जण पसंती देताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: रायगडमध्ये महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याचे उघड,कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

SCROLL FOR NEXT