alandi police station, pune news, conversion of religion  saam tv
मुंबई/पुणे

Conversion of Religion : देवाची आळंदीत जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाची घटना, तिघांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणी पाेलिसांनी तपास सुरु केला आहे.

गोपाल मोटघरे

Pune News : पुणे (pune) जिल्ह्यातील आळंदीत (alandi) काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी तिघांवर आळंदी पाेलिस (alandi police station) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार दाखल तक्ररीत तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या असं सांगत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पूजा अर्चा करण्यात आली असेही तक्रारीत नमूद आहे.

पाेलिस म्हणाले या घटनेचा कसून तपास सुरु आहे. सध्या तिघांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान हा संवेदनशिल असल्याने आळंदी पाेलिस (alandi) काळजीपुर्वक तपास करीत आहेत. ही घटना दाेन ते तीन दिवसांपुर्वी घडली आहे. गुरुवारी रात्री तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरील पाेलिसांनी तत्काळ गांभीर्य लक्षात घेत हालचाली केल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT