akhil bhartiya vidhyarthi parishad protest in dharavi saam tv
मुंबई/पुणे

Dharavi: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या घरासमाेर ABVP चं ठिय्या आंदाेलन

या आंदाेलनातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.

जयश्री मोरे

मुंबई : राज्यात सध्या बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू आहे. या परीक्षेत (Exam) पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहेत. याचा निषेध नाेंदविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज (मंगळवार) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांच्या धारावीतील (dharavi) घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. (varsha gaikwad latest marathi news)

यावेळी आंदाेलकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच ठाकरे सरकारच्या निषेर्धात घाेषणाबाजी केली. यामुळे या परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले हाेते. या आंदाेलनातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.

दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत धारावी पोलीस स्टेशनला नेले आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदाेलकांची हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT