Ahmednagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ahmednagar Crime News: नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण

Nevasa Crime News: गरमध्ये चाललंय काय? पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण

Satish Kengar

>> सचिन बनसोडे

Ahmednagar Crime News: अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पोलिसांच्या उपस्थितीत तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वादातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर एका गटाने हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार बिरादार यांच्या फिर्यादीवरून आता संबंधितांवर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (Latest Marathi News)

शेळी चोरण्याच्या आरोपातून तरुणांना अमानुष मारहाण

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अहमदनगर येथील श्रीरामपूर येथे शेळी चोरल्याच्या आरोपावरून तरुणांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शेळी चोरी केल्याच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाण करण्यात आली होती. आरोपींवर ॲट्रोसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर २' ची यशस्वी घोडदौड, सलग तिसऱ्या सोमवारी छप्परफाड कमाई; वर्ल्डवाइड कलेक्शन 1,600 कोटींपार

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! महिलांचे लैंगिक शोषण कसे केले? खरात बाबाने सर्वच सांगितलं; SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Accident News : अमरावतीत भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT