Pimpri Chinchwad saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : वकिलाचा खून झाल्याचे निष्पन्न; वाकड पाेलिसांचा तपास सुरु

पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांचा शाेध सुरु आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News : काळेवाडीतील एका वकिलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे काळेवाडी परिसरात शाेककळा पसरली आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

शिवशंकर शिंदे असे खून झालेल्या वकिलाचे नाव आहे. शिंदे यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात नाेंदवली हाेती. पाेलिसांकडून (police) त्यांचा शाेध सुरु हाेता.

महाराष्ट्र - कर्नाटक बॉडरवर वकिलाचा मृतदेह सापडला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT