मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; पाच जखमी! SaamTvNews
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; पाच जखमी!

एक्सप्रेसवेवर दैनंदिन होत असलेले अपघात आणि वाहतूककोंडी यामुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात अंडा पाॅईट याठिकाणी आज रात्री सव्वाआठच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवर दैनंदिन होत असलेले अपघात आणि वाहतूककोंडी यामुळे वाहनचालक प्रवासी हैराण झाले आहेत.अपघातग्रस्त नागरिकांना वाहनांमधून बाहेर काढत खोपोली (Khopoli) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Bizarre accident of four vehicles on Mumbai-Pune expressway)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT